राज्य आणि देश विकण्याचं काम BJP करते!- Nana Patole| Congress Maharashtra| VedantaFoxconn| TataAirbus

2022-10-30 21

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शनिवारी शेगावात पत्रकारांशी बोलतांना त्यांनी शिंदे-फडणवीस सरकार सह खासदार अनिल बोन्डे यांच्यावर सडकून टीका केलीय.

#NanaPatole #Congress #BharatJodoYatra #BJP #VedantaFoxconn #Vedanta #Foxconn #Tata #Airbus #TataAirbus #RahulGandhi #Maharashtra #HWNews